धन्यवाद देवेंद्र जी, अशाच चुका लक्षात आणून द्या; अजितदादांनी दिलगीरी व्यक्त केली
1057 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहवेली तालुक्यातील तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळचे उद्घाटन पार पडले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर होते.कार्यक्रमाला संबोधित करताना अजित पवार यांच्याकडून एक चूक झाली.संभाजी महाराज हे निवडणूक हरले नाही, असं विधान अनावधानाने अजित पवारांकडून झाले.ही चूक देवेंद्र फडणवीसांनी लक्षात आणून दिली.फडणवीसांचा निरोप राहुल कूल यांनी दिल्यानंतर अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली.