सुप्रियाताई अजित पवारांमुळे निवडून आल्या असा दावा; पत्रकाराच्या प्रश्नावर दादांचं सूचक प्रत्युत्तर
1066 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (५ जानेवारी) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सूचक विधान केलं. कुणाच्याही टीका-टीपण्ण्यांवर नव्हे तर कामाबाबत प्रश्न विचारा अशा सूचना अजितदादांनी पत्रकारांना केल्या. तर, सुप्रियाताई अजितदादांमुळे निवडून आल्या या द्याव्यावर प्रश्न विचारताच अजितदादांनी सूचक उत्तर दिलं. निवडून येणाऱ्यालाही माहिती की कुणामुळे निवडून आलोय, असं अजितदादा म्हणाले.