वळसे-पाटलांच्या निष्ठावंताची आधी बंडखोरी, पण विजयी झाल्यानंतर उमेदवार ढसाढसा रडला
1183 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे विजयी बंडखोर उमेदवार देवदत्त निकमांना अश्रू अनावर झाले. आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिलीप वळसे पाटलांशी बंडखोरी करून निकम निवडून आले. पण, वळसे पाटलांच्या आठवणीने देवदत्त निकमांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. माझ्या शेतकरी मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आज मी निवडणूक आलो आहे. दिलीप वळसे पाटील माझं दैवत, आम्ही ३३ वर्ष सोबत काम केल्याचं देवदत्त निकम म्हणाले. २०१९ च्या निवडणुकीत वळसे-पाटलासांठी बिन चपलेचा प्रवास केला, असं निकम म्हणाले.