एक मोठं ड्रग्जचं जाळं बाहेर येईल, ललित पाटीलच्या अटकेनंतर गृहमंत्री फडणवीसांची हसत हसत प्रतिक्रिया!
1302 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराड्रग्ज उत्पादन आणि तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी आज अटक केली.यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली.फडणवीस म्हणाले, आम्ही पोलिसांना ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत. आता ललित पाटील हातात आला आहे.त्यामुळे अनेकांची तोंडं बंद होणार आहेत, असं सूचक वक्तव्य देखील फडणवीसांनी केलं आहे.पोलिसांच्या या कारवाईतून एक मोठं जाळं बाहेर येणार असंही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.