अजित पवारांसोबत दिलीप वळसे पाटील अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास
1105 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवार आज आंबेगाव तालुक्याचा दौऱ्यावर आहेत. काही वेळात त्यांची सभा पार पडणार आहे. मात्र सभेपूर्वी त्यांनी परिसरातील विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे देखील पाहायला मिळाले. आढळराव पाटील यांना उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी आढळराव पाटील हे.अजित पवार यांच्या सोबत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र तिन्ही नेत्यांनी एकच गाडीत प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे.