डोळ्यांचे इन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्याल?
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
डोळ्यांचे इन्फेक्शन हे व्हायरल ही साथ विषाणूजन्य आहे. ढगाळ वातावरणामुळे डोळ्याचा आजार मोठ्या प्रमाणात पसरला.योग्यरीत्या काळजी न घेतल्याने ही साथ झपाट्याने वाढली. दर तासाला दोन्ही डोळे स्वच्छ धुवावेत साध्या रुमालाने कोरडे करावे. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना हात स्वच्छ धुवूनच आपल्या डोळ्याला किंवा चेहऱ्याला लावावेत. डोळ्याचे इन्फेक्शन झाल्यास योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.