भारतीय संस्कृतीचे आकर्षण, शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्यासाठी इच्छा, युरोपीय तरुणींनी थेट पुणे गाठलं!
1256 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएखादी गोष्ट करायची म्हटलं की जिद्द, मेहनत, चिकाटी ही त्रिसूत्री लक्षात ठेवावी लागते... आणि तीच गोष्ट जर आपल्या देशाबाहेर असेल तर शिकण्याची तळमळही महत्त्वाची आहे... तुम्ही ज्यांना तुम्ही समोर पाहताय ती ही आहे बेली गांधारा... आणि ही त्यांची मैत्रीण अॅना मारा... दोघीही युरोपियन... बेली या मूळच्या स्पेनच्या तर अॅना या इटलीच्या आहेत... दोघीही सुदंर नृत्य करतात... पण महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दलचं आकर्षण पाहता पारंपरिक मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी युरोपहून थेट पुणे गाठलंय...