दीड महिन्यापासून बंद असलेला जेजुरी मंदिराचा गाभारा खुला, दर्शनासाठी भक्तांची गर्दी
1119 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
जेजुरीच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने मागील दीड महिन्यापासून गाभारा भाविकांसाठी बंद होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर गाभारा भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. गाभारा खुला केल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.