पाच रुपयात मिळणार गणपती बाप्पाची मूर्ती, पुण्यात आगळा वेगळा उपक्रम
1220 views
pune चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
हो पाच रुपयात बाप्पाची मूर्ती... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय.. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमनासाठी घरो घरी तयारी पाहायला मिळत आहे. मात्र महागाईच्या काळात सणासाठी लागणाऱ्या वस्तू महाग झाल्या आहेत, आणि बाप्पाची मूर्तीची किमंत ही दुप्पट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुण्यात काँग्रेसच्या वतीने पाच रुपयात मुर्ती तुमची असा आगळा वेगळा आणि स्वस्त उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी राबवण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते भरत सुराणा यांच्या वतीने या उपक्रमाची सुरवात झाली.
pune|Curated by Shantanu Kulkarni|TimesXP MaharashtraUpdated: 12 Sept 2023, 1:33 pm