पार्थ पवारांच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलची हजेरी, उत्तम नियोजनामुळे कार्यक्रमात कोणताही गोंधळ नाही
3241 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारामतीत झारगडवाडीत पार्थ पवारांच्या दहीहंडी उत्सवानिमित्त गौतमी पाटीलचा नृत्याविष्कार पाहायला मिळाला. दरम्यान, झारगडवाडीकरांनी केलेल्या अत्यंत उत्तम नियोजनामुळे हा कार्यक्रम कोणताही गोंधळ न होता पार पडला. यावेळी, फक्त टार्गेट केलं जातं पण काही अपवाद वगळता माझे सगळे कार्यक्रम शांततेतच पार पडतात असं गौतमी म्हणाली.