आढळरावांनी गाव अन् गाव पिंजून काढलं, वळसे पाटलांचा स्वत:च्या होमग्राऊंडवर पराभव, नेमकं काय घडलं?
1352 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करानिरगुडसर गावची ग्रामपंचायत निवडणूक.... जी पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं वर्चस्व असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. पण स्वत:च्या होमग्राऊंडवर दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का बसलाय.... सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्ष आणि शिंदे गटाचे सरपंच म्हणून रविंद्र वळसे पाटील १३८ मतांनी निवडून आलेत.... १३ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाचे तीन तर अजित पवार गटाचे दहा ग्रामपंचायत सदस्य इथून निवडून आलेत...