मुस्लीम मित्राला दिलेला शब्द पाळला; दर्ग्याचा जीर्णोद्धार करत हिंदू-मुस्लिम सलोखा जपला
1203 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
देशात अन् राज्यात एकीकडे जातीय अन् धार्मिक वातावरण बिघडवण्याचे एक ना अनेक प्रयत्न होत असताना दुसरीकडे बारामतीच्या लोणी भापकरमध्ये मात्र एकतेचं एक अनोखं अन् आदर्श उदाहरण पाहायला मिळतंय...इथं आपल्या मुस्लिम मित्राच्या इच्छेखातर एका हिंदू कुटुंबानं पिरसाहेब दर्गा बांधलाय...