वर्धा लोकसभेसाठी मला संधी मिळेल, तरूणांनी राजकारणात यावं; कराळे गुरुजी-पवार भेटीत काय घडलं?
1050 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच पक्षातील भेटीगाठींना वेग आलेला आहे. आज पुण्यात शरद पवार यांच्या अनेकांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धा परीक्षेचे धडे देणारे...नितेश कराळे गुरुजी यांनी देखील आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी भेटीत काय घडलं याविषयी कराळे गुरुजींशी बातचित केलीये अभिजीत दराडे यांनी....