मुंबईच्या वेशीवर आम्हाला अडवलं, तर मनोज दादाला बैलगाडीतून आझाद मैदानात नेणार | मराठा आंदोलक
1156 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची पदयात्रा २० जानेवारीपासून मुंबईकडे यायला निघाली आहे,मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा बांधव बैलगाडी घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत,मुंबईच्या वेशीवर वाहनांना अडवलं तर मनोज जरांगेंना बैलगाडीतून आझाद मैदानात नेणार असं हे आंदोलक म्हणाले.मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली.मनोज जरांगेंना नोटीस बजावल्यानंतर आंदोलकांनी सदावर्तेंविरोधात रोष व्यक्त केला.