जेजुरी विश्वस्त निवडीवरुन वाद; ग्रामस्थांवर अन्याय, उद्या रास्ता रोको अन् उपोषण
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
जेजुरी खंडोबा मंदिराच्या नियोजन समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या. सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून निवडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. याविरोधात ग्रामस्थांकडून उद्या रस्ता रोको अन् उपोषण करण्यात येणार आहे.