ललित पाटील मुंबईतून पुण्यात; पुढील चौकशी पुणे पोलिसांच्या हाती
1159 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबईतून पुण्यात आणलं आहे. ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे. शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी यांचाही ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. यांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.