जातीय समीकरण, फायदे-तोटे ते महायुतीचा कार्यक्रम; जानकरांनी माढा लोकसभा जिंकण्याचं गणित सांगितलं
1044 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासपचे नेते महादेव जानकर शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज पुण्यातील मोदीबागेत जानकर-पवार या दोघांची भेट होणार आहे. पवार धनगर समाजाची ताकद आपल्या बाजूने वळवण्याच्या दृष्टीने महादेव जानकरांना...माढ्यातून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यासंदर्भात ही बैठक असणार आहे. महादेव जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची चाचपणी करत आहेत.या भेटींमुळे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी डावपेच खेळायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. याविषयी रासपचे नेते महादेव जानकर यांच्याशी थेट बातचित केलीये आमचे प्रतिनिधी अभिजीत दराडे यांनी....