शरद पवारांकडून माढ्याची ऑफर, महादेव जानकर यांची प्रतिक्रिया
1040 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढ्यातून लोकसभा लढवण्याची ऑफर दिली. पवारांच्या ऑफरवर महादेव जानकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवारांच्या ऑफरचं स्वागत करतो असं जानकर म्हणाले आहेत. परभणी आणि माढा या दोन मतदारसंघांसाठी आग्रही असल्याचं जानकरांनी सांगितलं. आतापर्यंत युती किंवा आघाडीकडून बैठकीचं निमंत्रण आलं नसल्याचं जानकरांनी स्पष्ट केलं.