तहसीलदारावर कारवाईची मागणी, पुलावर चढून शोले स्टाइल आंदोलन
1080 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंचेतीच्या पुलावर चढून एका व्यक्तीनं शोलेस्टाईल आंदोलन केलं.जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करावी म्हणून हे आंदोलन करण्यात आलं.ही व्यक्ती पुलावरून उडी मारण्याची धमकी देत आहे.या आंदोलनामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.