मराठा समाजानं जात बघितली नाही, येवला, बीड, बारामतीच्या नेत्यांना मोठं केलं | मनोज जरांगे
1254 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटालांची बारामतीत सभा पार पडली. मराठा समाजानं सर्वच नेत्यांना मोठं केल्याचं मनोज जरांगे म्हणाले. जात न बघता मराठा समाजानं सर्वच नेत्यांना मदत केली, असं जरांगे म्हणाले. नाव न घेता मनोज जरांगेंनी पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.