आपले नाहीत त्यांना तुम्ही मोठं केलं; भुजबळांवर टीका करत जरांगेंनी मराठा बांधवांना सुनावलं
2864 views
pune चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगेंची दौंड येथे सभा पार पडली. सभेत जरांगेंनी भुजबळावंर निशाणा साधला. तुला साऱ्या दुनियेच पुरेना, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना सुनावलं. आपले नाहीत त्यांना तुम्ही मोठं केलं, अशी टीका करत जरांगेंनी मराठा बांधवांचे कान टोचले.