बारामतीत अजित पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांनी समजूत काढत बाहेर काढलं!
1119 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुका दौऱ्यावर होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. वेळी सभेच्या ठिकाणी जात असताना मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. त्यामुळे आता मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.