गावबंदीच्या निर्णयाचा धसका, बारामती दौरा रद्द, माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित
1094 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा समाजाकडून महाराष्ट्रभर गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची कोंडी झाली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीही अनेक गावांनी गाव बंदीची भूमिका घेतली.यामुळे अजित पवारांना बारामतीतील नियोजित कार्यक्रमाला येता आले नाही.