जरांगेंची पदयात्रा मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सदावर्ते हायकोर्टात, मराठा बांधवांचा संताप
1266 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे यांची पदयात्रा २० जानेवारीपासून मुंबईकडे यायला निघाली आहे,मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटिस बजावली.मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारलाही महत्त्वाचे आदेश दिले आहे.यानंतर मराठा बांधवांनी सदावर्तेंविरोधात संताप व्यक्त केलाय.आम्ही मुंबईत येणारच असा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे.