भाषणादरम्यान वडिलांबद्दल बोलताना राहुल कुल यांच्या डोळ्यांत पाणी, अजितदादांनी आधार दिला
1086 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज दौंड शहरातील तालुक्यातील चौफुला येथे झाला.यावेळी आमदार राहुल कुल हे दौंड तालुक्याची पार्श्वभूमी सांगत होते.आमदार राहुल कुल यांनी वडील सुभाष कुल यांच्या आठवणी सांगितल्या.दिवंगत आमदार सुभाष कुल यांच्या आठवणीने त्यांना बोलता येईना, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.उपमुख्यमंत्री अजित पवार येथे उठले आणि राहुल कुल यांना समजावले.