राज ठाकरेंनी शरद पवारांना डिवचलं; सुप्रिया सुळेंनी हसत-हसतच निकाल लावला
1077 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराछत्रपती शिवरायांचं नावही न घेणाऱ्या शरद पवारांनी ४० वर्षांनंतर रायगड आठवला अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली.राज ठाकरेंच्या या टीकेवर आज (२५ फेब्रुवारी) सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.