ठाकरे गटावर बोलले, राऊतांवर निशाणा; नारायण राणेंचा दत्ता दळवींना सल्ला
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्यांना अटक करण्यात आली.दत्ता दळवी यांच्या अटकेवर नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमक व्हायला कोणी आहे असा सवाल नारायण राणेंनी केला.आक्रमकवाले सगळे गेले दुसरीकडे असं नारायण राणे म्हणाले.