शिवसेनेच्या निकालाचा राष्ट्रवादीच्या निकालावर काय परिणाम होईल? शरद पवार स्पष्टच बोलले
1072 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला.या निकालावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.न्यायमूर्ती निकालाच्या आधी दोन दिवस आरोपीला घरी जाऊन भेटतात का असा सवाल शरद पवारांनी केला.राहुल नार्वेकरांना मतदारसंघातील कामं आत्ताच आठवली का असा सवाल शरद पवारांनी केला.न्यायावर, घटनेवर, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन निर्णय घेण्याची क्षमता नाही असं शरद पवार म्हणाले.हाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी लागू होण्याची शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे.