बैलाला पोळ्याला सुट्टी देता, ५६ वर्षात मला एकदाही सुट्टी दिली नाहीत; शरद पवारांची मिश्कील टिप्पणी
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहे.. शरद पवार यांच्याबाबत विरोधकांकडून वेळोवेळी त्यांच्या वयावरून टिप्पणी केली जाते. याबाबत शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी करत विरोधकांना टोला लगावला. अनेक जण ८४, ८५ वय झाले असे म्हणतात. तुम्ही वय काढू नका असं शरद पवार म्हणाले.ज्या लोकांनी साथ दिली, त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही असं शरद पवार म्हणाले.शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हिताची कामे करत राहील अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.