पवार-मुंडेंनी तोडगा काढला आणि संघर्ष टळला, ऊसतोड कामगारांची दिवाळी, बैठकीत काय घडलं?
1072 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पुण्यात भेट झाली.ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात पुण्यातील साखर संकुलमध्ये एक बैठक पार पडली.ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यामध्ये ऊसतोड कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा निघाला.दरम्यान या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.ऊसतोड कामगारांना ३४ टक्के भाव वाढ देण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली.