वैद्यनाथ कारखान्याला गैतवैभव देण्यासाठी मुंडे भावा-बहिणीचा सलोखा; पंकजा मुंडेंचा स्पष्ट संदेश
1096 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबीडच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राजकीय मतभेद विसरून वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र लढण्याचा निर्णय मुंडे भावा-बहिणीने घेतला आहे. आमचे पक्ष वेगळे आहेत, अन्य सर्व निवडणुका विरोधात मात्र कारखान्यासाठी एकत्र असू, पंकजा म्हणाल्या. आम्ही इथं एकत्र खेळलो-बागडलोय, त्यामुळे कारखान्यासाठी एकत्र लढणार, असं पंकजांनी सांगितलं.