शिक्षिकेच्या प्रयत्नानं गावातील १९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गावकऱ्यांनी कार देत केला सन्मान
1080 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी या शाळेचे शिष्यवृत्तीधारक ६१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिक्षिका मेघा तुकाराम धुमाळ यांनी अध्यापन केलेले १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत.त्यांच्या या यशाबद्दल गावचे ग्रामस्थ आणि पालकांनी त्यांना चारचाकी गाडी देऊन त्यांचा सन्मान केला.