शिवतारेंनी दादांची माफी मागावी अन्यथा मावळात गाठू, अजितदादांच्या शिलेदाराचा थेट इशारा
1113 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविजय शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी अशी मागणी पिंपरीचे अजितदादा गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केलीय. शिवतारे यांनी बारामतीत उमेदवार दिल्यास राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात काम करू असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. मावळमध्ये शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर केलीय, त्यामुळे शिवतारेंच्या भूमिकेचा त्यांना मावळमध्ये फटका बसू शकतो. विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यामुळे या वादावर तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.