भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या बिबट्याने चक्क चोरली चप्पल
1072 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बिबटे मानवीवस्तीत दिसत आहेत.निरगुडसर येथे रामदास वळसे पाटील यांच्या घराच्या व्हरांड्यात बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता.मात्र शिकार न मिळाल्यानं बिबट्याने त्या व्हरांडतील चक्क चप्पल चोरून नेली आहे.घरातील सीसीटिव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आणि त्याला व्हिडिओ समोर आला.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.