पुणेकरांचं माझ्यावर अन् माझं पुणेकरांवर प्रेम : फडणवीस
1399 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
पुण्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी पुण्याबदद्लचं प्रेम व्यक्त केलं. प्रेमाने पुणेकर असल्याचं फडणवीस म्हणाले. पुणेकरांचं माझ्यावर आणि माझं पुणेकरांवर प्रेम आहे,अंसही फडणवीसांनी सांगितलं.