रिल्स टाकले तर थेट तडीपार; अमितेश कुमारांची शेवटची वाॅर्निंग, रांगेत गजा मारणेही हात बांधून उभा
1159 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुणे पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारल्यानंतर अमितेश कुमारांनी पहिल्यांदा पुण्यातल्या २६७ कुख्यात गुन्हेगारांची परेड लावली...पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवून या सर्व गुन्हेगारांनी शेवटची वॉर्निंग देण्यात आलीय...यावेळी इतर गुंडांसह पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेही हात बांधून गपचूप उभा असलेला दिसला..