पुण्यात २२ जानेवारीला मांस विक्री बंद ठेवा, संघर्ष सेनेची पुणे महापालिकेकडे मागणी
1079 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याच्या निमित्तानं संघर्ष सेनेकडून निवेदन महापालिका आयुक्तांकडे देण्यात आलं आहे.हा उत्सव सर्व देशभर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.२२ जानेवारीला पुणे हद्दीतील सर्व मटण,चिकन, मासे दुकान, व दारूची दुकाने एक दिवसाठी बंद ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्ण देशभरात आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण असणार आहे म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही मागणी केली जातेय.