रोषणाईनं सजला श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा रथ, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
1587 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सजवलेल्या रथात कार्यकर्त्यांनी बाप्पाची मूर्ती ठेवली. या विसर्जन मिरवणुकीच्या रथात मुख्य मूर्ती आणि उत्सव मूर्ती असतात. त्यातील मुख्य मूर्ती मंदिरात परत जाते तर उत्सव मूर्तीचे विसर्जन होते. वाजत गाजत बाप्पाची ही मिरवणूक निघाली.