खडतर परिस्थितीत आईवडिलांनी शिकवलं, यूपीएससी परीक्षेत मंगेश खिलारीला यश
1486 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीचा मंगेश खिलारी याने ३९६ वी रँक मिळविली आहे.अवघ्या २३ व्या वर्षी मंगेश ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.त्याचे वडील गावी चहाची टपरी चालवितात, तर आई विडी कामगार आहे.