नोकरीच्या मागे न पळता दूध व्यवसायातून करून दाखवलं, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये!
1386 views
pune चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
हा आहे ऋषिकेश सावंत.... पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील रहिवासी. इतिहास विषयात पदवी मिळवलेल्या या तरुणाने उच्चशिक्षित असतानाही नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित गाईंचा व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. दोन गाईंपासून सुरु झालेला प्रवास आज ४०० गाईंपर्यंत येऊन ठेपलाय. याच व्यवसायातून तो महिन्याला १० लाखांहून अधिक रुपयांची कमाई करतोय....
pune|Curated by Shantanu Kulkarni|TimesXP MaharashtraUpdated: 26 Apr 2023, 9:39 pm