रोहिणी खडसे तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला, रक्षा खडसेंविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता
1070 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
रोहिणी खडसे अचानक शरद पवारांना भेटण्यासाठी पुण्यात आल्याने चर्चांना उधान आलंय. रोहिणी खडसे यांना रक्षा खडसेंविरोधात उमेदवारी मिळू शकते अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे. त्यामुळे बारामतीनंतर रावेरमध्ये नणंद भावजय सामना रंगू शकतो. रोहिणी खडसे यांनी तुर्तास माध्यमांशी बोलणं टाळलं.