इंदापुरात तुतारी वाजणारच, मलिदा गँग म्हणत रोहित पवार अजित पवारांवर तुटून पडले
1034 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराइंदापुरात मविआचा शेतकरी मेळावा पार पडला.यावेळी आमदार रोहित पवारांनी भाजपसह अजित पवारांवर टीका केली.मलिदा गँग म्हणत रोहित पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.विकास कामांमध्ये टक्केवारी घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.दहशतीला, दमदाटीला जनता घाबरणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी अजित पवारांना दिला.सततच्या दिल्ली दौऱ्यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना लक्ष केलं.