सुप्रियाताईंना इंदापुरातून मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त लीड मिळेल, रोहित पवारांचं भाकीत
1048 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराइंदापूरमधील सुप्रिया सुळेंचं प्रचार प्रमुख प्रविण मानेंनी अजित पवारांना पाठिंबा दिला.यावर आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं.इंदापुरातील सामान्य कार्यकर्ते सोबत असल्याचं रोहित पवार म्हणाले.सुप्रियाताई तीन लाख मतांच्या लीडने खासदार होतील, असा दावाही रोहित पवारांनी यावेळी केला.