रुपाली चाकणकरांनी रोहित पवारांना सल्ला दिला. रोहित पवार अजित पवारांमुळे निवडून आले, असं चाकणकर म्हणाल्या. ज्यांच्यामुळे राजकारणात आलो त्यांच्याविषयी बोलू नये; असा सल्ला रुपाली चाकणकरांनी रोहित पवारांना दिला.
pune|Curated by Shantanu Kulkarni|TimesXP MaharashtraUpdated: 12 Sept 2023, 8:10 pm