पुणे लोकसभेसाठी फडणवीसांची गरज नाही, त्यांचे चेलेच धंगेकरांनी उत्तर देऊ शकतात | संजय काकडे
1244 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं संजय काकडे यांनी सांगितलं.पक्षानं उमेदवारी दिली तर पुण्यातून लोकसभा लढवणार असल्याचं संजय काकडे म्हणाले.तसंच संजय काकडेंनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनाही उत्तर दिलं आहे.पुणे लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांची गरज नाही, त्यांचे चेलेच उत्तर देतील असं काकडे म्हणाले.पुणे लोकसभा भाजप १०० टक्के जिंकू शकते असं काकडे म्हणाले.बारामती लोकसभेतून सुनेत्रा पवार उभ्या राहतील असंही काकडे म्हणाले.तसंच बारामती लोकसभा जिंकण्याचा दावाही काकडेंनी केला आहे.