आळंदीमध्ये माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, संत ज्ञानेश्वरांच्या समाधीला महाभिषेक
1168 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी आळंदी मध्ये दाखल झाले होते. दुपारी ठीक बारा वाजता वारकऱ्यांनी माऊलींवर फुलांचा वर्षाव केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधारण पाच लाखांचा वारकरी वर्ग या सोहळ्यासाठी हजर राहिला.