२००४ मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी प्रफुल पटेल आग्रही, पण मी नकार दिला ; शरद पवारांचा गौप्यस्फोट
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अनेक दावे केले.अजित पवार गटाच्या आरोपांवर शरद पवारांनी पलटवार केला.२००४ मध्ये वाजपेयींसोबत जाण्याची भूमिका पटेलांनी मांडली होती, असा गौप्यस्फोट पवारांनी केला.भाजपसोबत जाण्याचा प्रफुल पटेलांचा आग्रह होता, पण मी नकार दिला, असंही शरद पवार म्हणाले.