काळं फासण्याची धमकी देणाऱ्यांना सुनवत असतानाच नामदेव जाधवांवर शाईफेक
1885 views
pune चे व्हिडिओ सबस्क्राईब कराप्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं.नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं.पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.नामदेव जाधव यांनी या प्रकारासाठी रोहित पवारांना जबाबदार धरलं आहे.