भाजी विक्रेत्याचा मुलगा यूपीएससीत चमकला, दुसऱ्याच प्रयत्नात मिळवलं यश
Curated by Shantanu Kulkarni|TimesXP Maharashtra|23 May 2023
पुण्याच्या सिद्धार्थ भांगे यानं यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. दुसऱ्याच प्रयत्नात सिद्धार्थनं हे यश मिळवलं आहे. सिद्धार्थनं घरच्या परिस्थितीवर मात करत स्वप्न पूर्ण केलं आहे. कामात कोणतीही दिरंगाई न करता सेवा बजावणार असल्याचं सिद्धार्थ म्हणाला.