सुनेत्रा पवार अन् रवींद्र धंगेकरांची पुण्यात भेट; हलक्या-फुलक्या गप्पा अन् चेष्टामस्करी
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पुण्यात आज (७ एप्रिल) सकाळी बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांची भेट झाली. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये हलक्या-फुलक्या गप्पा रंगल्या.